झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील ओम म्हणजे अभिनेता शाल्व किंजवडेकरने लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. पहा लोकांच्या मनातलं With Shalva. फक्त राजश्री मराठी शोबजवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.<br />